Last updated on June 10th, 2025 at 01:55 pm
2/5 - (4 votes)
ZP Nashik Bharti Result: जिल्हा परिषद नाशिकच्या कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. आम्ही या लेखातZP Nashik Bharti कंत्राटी ग्रामसेवक भरती निकालाची थेट डाउनलोड लिंक उपलब्ध करून दिली आहे. ज्यांनी ZP Nashik Bharti साठी अर्ज केले आहेत, ते खालील लिंकवरून यादी पाहू शकतात.
ZP Nashik Bharti Result: All Results
- आरोग्य सेवक (पुरूष) 40 टक्के गुणवत्ता यादी/ Arogya Sevak (Male) 40 percent merit list: Here
- अंगणवाडी पर्यवेक्षिका गुणवत्ता यादी / Anganwadi Supervisor Merit List: Here
- आरोग्य सेवक (महिला) गुणवत्ता यादी / Arogya Sevak (Female) Merit List: Here
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) आणि लघुलेखक (उच्चश्रेणी) पदांसाठीची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत निवडलेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी तयारी करावी. कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) आणि लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना खालील लिंकवरून तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी तपासता येईल.
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) या संवर्गाची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी: Here
- लघुलेखक (उच्चश्रेणी) या संवर्गाची तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी: Here
- Provisional Selection and Waiting List for Junior Assistant (Clerk) : Here
- Provisional Selection and Waiting List for Stylist (Higher Grade) : Here