
भारतीय हवाई दलाने (IAF) आज, 17 मार्च 2025, रोजी CDAC AFCAT Result जाहीर केला आहे. AFCAT 01/2025 परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी भारतभर विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेद्वारे ग्रुप ‘A’ गॅझेटेड ऑफिसर पदांच्या एकूण 336 जागा भरण्यात येणार आहेत. ज्या उमेदवारांनी AFCAT 2025 परीक्षा दिली होती,…