
CIDCO Exam Date जाहीर करण्यात आला आहे आणि आता उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिडको (CIDCO – City and Industrial Development Corporation) मार्फत भरती प्रक्रियेत Assistant Engineer (Civil), Assistant Development Officer (General), Field Officer (General) या पदांसाठी परीक्षा होणार आहे. या पदांसाठीची CIDCO Exam 2025 Date अधिकृतरीत्या प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या...