
सध्या महाराष्ट्रातील महिलांमध्ये एकच चर्चा सुरु आहे – Ladki Bahin Yojana May Installment कधी येणार? एप्रिल महिना संपला तरी अजून हप्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढली आहे. “हप्ता कधी येणार?” हा प्रश्न सध्या प्रत्येक लाडकी बहिणीच्या मनात आहे. अशातच राज्य सरकारकडून या योजनेबाबत एक महत्त्वाचं अपडेट समोर आलं...