
रेल्वे भरती मंडळात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. RRB Technician Bharti 2025 अंतर्गत तब्बल 6180 टेक्निशियन पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती RRB Mumbai (रेल्वे भरती बोर्ड, मुंबई) यांच्यामार्फत जाहीर होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी...