
लेखा कोषागार अमरावती भरती (Lekha Koshagar Amravati Bharti) अंतर्गत वित्त विभाग अमरावती (Vitta Vibhag) मार्फत “कनिष्ठ लेखापाल (गट-क)” या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://finance.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी एकूण 45 रिक्त पदांची घोषणा…