
राज्यात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी संधी निर्माण झाली आहे – Maharashtra Teacher Mega Bharti चा निर्णय आता शासनाच्या स्तरावर अंतिम करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत Maharashtra Teacher Mega Bharti संदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये हजारो शिक्षक व...