कॉल बुक करा

Edit Template

1 रुपयात Pik Vima Form भरण्याची शेवटची तारीख जवळ आहे! Pik Vima Last Date & Required Documents

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on November 1st, 2024 at 11:42 am

1/5 - (4 votes)

आज आपण या लेखा मध्ये १ रुपयात Pik Vima Yojana बद्दलची माहिती घेणार आहोत. आपले शेतकरी बंधू साठी खुशखबर आहे आणि या लेखा मध्ये त्यांना या पीक विमा योजना बद्दलची संपूर्ण माहिती भेटणार आहे. शेतकरी बंधू कसे या योजना साठी फॉर्म भरू शकतात, शेवट ची तारीख काये असणार आहे, फॉर्म स्टेटस कसे चेक करू शकतात. हे सर्व आपण या लेखा मध्ये जाणून घेणार आहोत. जर आपले कुणी शेतकरी मित्र बंधू असतील, तर त्यांना हा लेख पाठून त्यांची मदत करावी.

1 रुपयात पिक विमा योजना काय आहे? (What is Rs. 1 Pik Vima Yojana)

शेती करत असतांना, आपल्या शेतकरी बंधूंना खूप काही अडचणींचा सामना करावा लागतो, जसे एक्दम खूप जास्त प्रमाणात पाऊस येणे, पाऊस न येणे, पिकाचे नुकसान होणे, पिकाला कीड किंवा रोग लागणे, अशा अनेक प्रकारच्या कारणांमुडे शेतकऱ्यांचा खूप नुकसान होतो. पण आता ह्या नुकसानाची भरपाई शेतकरी करू शकतात. शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात Pik Vima Yojana मध्ये सहभागी व्ह्याचा आहे आणि आपल्या नुकसानाची भरपाई करून घ्यायची आहे. हि योजना म्हणजे एक प्रकारची इन्शुरन्स (Crop Insurance) आहे जे शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Pik Vima Yojana Form Status कसे चेक करायचे?

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजना चा फॉर्म भरला आहे, त्यांच्या साठी महत्वाची माहिती आहे कि ते कसे आपल्या फॉर्म चा स्टेटस चेक करू शकतात.

  • सगळ्यात आगोदर तुमच्या कडे असलेल्या पावती वरच्या नंबर वर कॉल करून तुम्ही स्टेटस चेक करू शकतात.
  • जर तुम्हाला online pik vima yojana status check करायचे असेल तर, हि website ओपन करा आणि crop loss वर क्लिक करा.
  • आपल्या कंपनी ची निवळ केल्या नंतर, तिकडे एक पॉप उप ओपन होईल. तेथून आपल्या कंपनी चा नंबर नोट करून घ्या.
  • नंतर आपले नाव आणि अँप्लिकेशन नंबर टाका.
  • ज्या पीक साठी क्लेम केला आहे, त्या संबधीत Claim ID टाका.
  • आता तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकतात.

1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख (pik vima last date)

आज काळ शेतकऱ्यांचा खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरयांची कमाई आणि परिवार हा फक्त शेती वर अवलंबून असतो. जर या परिस्थिती मध्ये काही नुकसान होत असेल तर, हि खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळे अळी अडचणी लक्षात घेऊन सरकार ने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा योजना चा बंदोबस्त केला आहे. pik vima yojana form भरण्यासाठी १ महिन्याची मुदत असते आणि हा फॉर्म प्रत्येक वेळेस भरावा लागतो.

पिक विमा घेणे का आवश्यक आहे?

भारता मध्ये खूप जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याच्या मागे खूप वेग वेगळे कारणे असू शकतात. कुणी कर्ज बाजरी होतो, कुणाच्या पिके नुकसान होते, जास्त प्रमाणात पाऊस येणे, पीकला रोग किंवा कीड लागणे. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाळले आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन सरकार ने हे पाऊल उचलले आहे. फक्त आणि फक्त १ रुपयात शतकारी आपल्या पिकाचा विमा करून घेउ शकतात आणि ह्या सर्व अडचनीना मात देउ शकतात.

पिक विमा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे? (Pik vima yojana required documents)

जेव्हा पासून pradhanmantri pik vima yojana सुरु झाली आहे, तेव्हा पासून खूप काही शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे आणि आजून काही शेतकरी आहेत, ज्यांना ह्या बद्दल अजून काही माहिती नाही. तरीही आपण पिक विमा फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहूया.

  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • पिक पेरा घोषणापत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • चालू मोबाईल नंबर.

निष्कर्ष

तरीही आपण सर्व शेतकरी बांधूंना विनंती आहे कि त्यांनी १ रुपयात पीक विमा योजना साठी सहभागी व्हावे आणि आपल्या नुकसानी चे भरपाई करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांना ह्या बद्दल माहिती नाही, त्यान्ना हा लेख share करून त्यान्ची मदत करावी. जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आमच्या WhatsApp आणि Telegram Group मध्ये Join व्हावे.

1 रुपयात Pik Vima - FAQ's

  • 1 रुपयात पिक विमा योजना काय आहे?
    1 रुपयात पिक विमा योजना म्हणजे एक प्रकारची कृषी विमा योजना आहे ज्यात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्याची सुविधा मिळते. योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात सहभागी होण्याची संधी मिळते आणि पिकाच्या नुकसानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळते.
  • 1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे?
    1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एक महिन्याची असते. प्रत्येक सत्रात हा फॉर्म वेळेत भरावा लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत फॉर्म भरावा.
  • Pik Vima Yojana Form Status कसे चेक करायचे?
    शेतकरी आपल्या पिक विमा फॉर्मचा स्टेटस चेक करण्यासाठी पावतीवरील नंबरवर कॉल करू शकतात किंवा ऑनलाइन स्टेटस चेक करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर जाऊन, "crop loss" वर क्लिक करून, आवश्यक माहिती भरून स्टेटस चेक करू शकतात.
  • पिक विमा घेणे का आवश्यक आहे?
    भारतातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे विमा मिळतो, ज्यामुळे पिकांच्या नुकसानीच्या परिस्थितीत आर्थिक सुरक्षा मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिल्हा नुसार जाहिराती

Most Recent Posts

  • All Post
  • Current Affairs
  • Exams
  • Full Form
  • India News
  • Kisan Yojana
  • Maharashtra Police Bharti 2024
  • Maharashtra Yojana
  • MPSC
  • Naukri
  • Railway Bharti
  • Results
  • Sarkari Yojana
  • SBI Bank
  • UPSC
  • ZP Bharti
    •   Back
    • Banking Jobs
    • College / School Naukri
    • Health Department
    • sarkari naukri
    • MahaGenco Recruitment
    • Post Office
    • Home Guard
    • Mahavitaran Recruitment
    • SSC
    • Indian Army
    •   Back
    • Education

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Products

© 2024 By Shaker Inamdar