Last updated on December 31st, 2024 at 08:58 am
Maharashtra Post GDS Result 2024: महाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Vibhag) अंतर्गत Gramin Dak Sevak (GDS) भरतीसाठी Branch Post Master (BPM), Assistant Branch Post Master (ABPM) आणि Dak Sevak posts Bharti Result जाहीर झाली आहे. या निवड प्रक्रियेचे मूल्यमापन फक्त शैक्षणिक गुणांच्या आधारे म्हणजेच १० वी/ SSC परीक्षेच्या गुणांवर आधारित असेल. आमच्या लेखात महाराष्ट्र पोस्टल सर्कल GDS Merit List Download करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे ते खालील लिंकवरून निकाल तपासू शकतात. सर्व अर्जदार महाराष्ट्र पोस्टल सर्कलची GDS BPM, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर आणि डाक सेवक भरती २०२४ ची मेरिट लिस्ट येथे दिलेल्या अधिकृत लिंकद्वारे डाउनलोड करू शकतात. निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. दस्तऐवज पडताळणीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादीही खाली दिलेली आहे.
How to Download Maharashtra Post GDS Result 2024?
- Open indiapostgdsonline.gov.in
- Now, go to the ‘Shortlisted Candidates’
- then Click on ‘Maharashtra’
- Download Maharashtra Post Department GDS Result PDF
- Check Division, Registration Number, Name, Gender Community, Documents Verification Details of Shortlisted Candidates