Last updated on December 15th, 2025 at 11:35 am
ZP Osmanabad Bharti Result: धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023 साठी सरळसेवा पदभरतीची जाहिरात क्र. 01/2023, दिनांक 05.08.2023 नुसार विविध संवर्गातील 453 पदांची भरती प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक संवर्गातील 33 पदांच्या भरतीसाठी IBPS मुंबईमार्फत आयोजित ऑनलाईन परीक्षेच्या निकालानुसार, कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीनुसार उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 05.09.2024 रोजी घेण्यात आली.
कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या 79 उमेदवारांपैकी 67 उमेदवारांनी हजेरी लावली, तर 12 उमेदवार अनुपस्थित राहिले. कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी सोबत प्रकाशित करण्यात येत आहे. या यादीबाबत कोणत्याही उमेदवारांना हरकती अथवा आक्षेप असल्यास, त्यांनी दिनांक 16/09/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आक्षेप सादर करावेत. हरकती सादर करताना समक्ष किंवा dyceo.vpdharashiv@gmail.com या ई-मेलवर दिनांक 23/09/2024 पर्यंत सादर कराव्यात.
विहीत वेळेनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
ZP Osmanabad Bharti Result (ZP Osmanabad Gram Sevak List PDF)
- CTET Admit Card 2026 आजच येणार? एक छोटी चूक परीक्षा देणं अशक्य करेल – आतली माहिती वाचा
- GATE Admit Card 2026 आला! परीक्षा तारखा, वेळापत्रक आणि डाउनलोड करताना होणारी ‘ही’ मोठी चूक टाळा
- Maharashtra Teachers Salary ला दिलासा! अखेर पगाराचा मार्ग मोकळा, पुढील 48 तासांत मोठी अपडेट
- IIT Bombay MBA Admission 2026: फक्त CAT पास पुरेसा आहे का? आतली निवड प्रक्रिया जाणून घ्या, नाहीतर संधी हुकू शकते!
- MSBTE Result Winter 2025: फक्त 1 क्लिकमध्ये निकाल पाहा – बहुतेक विद्यार्थी ही चूक करतात!
