
IPPB Recruitment 2025: IPPB Recruitment अंतर्गत 2025 साठी India Post Payment Bank Specialist Officer (SO) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहायक व्यवस्थापक IT (Assistant Manager IT), व्यवस्थापक IT (Manager IT), वरिष्ठ व्यवस्थापक IT (Senior Manager IT), आणि सायबर सुरक्षा तज्ञ (Cyber Security Expert) अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…