Last updated on July 2nd, 2025 at 11:08 am
Kolhapur Mahanagarpalika Recruitment अंतर्गत 2025 मध्ये नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे.
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2025 च्या अंतर्गत एकूण 09 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले असून अधिकृत संकेतस्थळ https://web.kolhapurcorporation.gov.in वर अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.
Table of Contents
ToggleKolhapur Mahanagarpalika Bharti 2025
पदाचे नाव | Medical Officers on Contract basis |
एकूण रिक्त पदे | Total = 09 Medical Officer (under National Health Mission): 02 Posts. Medical Officer (under 15th Finance Commission): 07 Posts |
नोकरी ठिकाण | Kolhapur |
शैक्षणिक पात्रता | MBBS |
Medical Officers Salary | दरमहा रु. 60,000/ |
Age Limit | 18 ते 70 वर्ष |
Application Process | Offline |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 June 2025 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Hon’ble Commissioner and Chairman, Kolhapur Municipal Corporation, Kolhapur. |
Official Website | http://kolhapurcorporation.gov.in/ |
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024: कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation) मध्ये जीव रक्षक पदासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने https://web.kolhapurcorporation.gov.in/ या संकेतस्थळावरून सादर करावे. या भरतीद्वारे एकूण 01 रिक्त पदाची भरती होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत आहे.
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 Details
पदाचे नाव | Jiv Rakshak |
एकूण रिक्त पदे | 01 |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
शैक्षणिक पात्रता | 10th Passed + experience |
वेतन / Salary | दरमहा रु. 11,000/- पर्यंत |
वयोमर्यादा | Maximum 45 years |
अर्ज करण्याची पद्धत | Offine |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 27 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://kolhapurcorporation.gov.in/ |
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024: कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Mahanagarpalika) ने लाइफगार्ड आणि पंप ऑपरेटर पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने https://web.kolhapurcorporation.gov.in/ या वेबसाइटवरून सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कोल्हापूर महानगरपालिका भरती (Kolhapur Mahanagarpalika Recruitment) अंतर्गत एकूण 03 रिक्त पदे ऑगस्ट 2024 च्या जाहिरातीनुसार उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहावे.
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 Detail
पदाचे नाव | लाइफगार्ड आणि पंप ऑपरेटर (Lifeguard, Pump Operator) |
एकूण रिक्त पदे | Total: 03 Lifeguard: 01 Post. Pump Operator: 02 Posts. |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
शैक्षणिक पात्रता | 12 वी पास { Lifeguard: 12th Passed & Good knowledge of the art of swimming + experience Pump Operator: 12th Passed or passed electrician course. } |
वयोमर्यादा | 45 वर्षांपर्यंत |
वेतन / Salary | दरमहा रु. 11,000/- ते रु. 16,000/- पर्यंत { Lifeguard: Rs. 11,000/- per month. Pump Operator: Rs. 16,000/-. per month. } |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीची तारीख | 06 सप्टेंबर 2024 |
मुलाखतीची पत्ता | कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे मैदानासमोर, कोल्हापूर |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://web.kolhapurcorporation.gov.in/ |
Notification (जाहिरात) | Click Here |
या Kolhapur Mahanagarpalika Recruitment अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहून संधीचा फायदा घ्यावा.