CUET UG Result 2025 ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे! नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 4 जुलै 2025 रोजी CUET UG Result 2025 जाहीर करणार आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या स्कोअरकार्डसाठी अधिकृत संकेतस्थळ cuet.nta.nic.in या ठिकाणी भेट द्यावी लागेल. CUET UG Result 2025 अपडेट्स: NTA ने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे...