AAI Bharti 2025 अंतर्गत भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) कडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. यामध्ये वरिष्ठ सहाय्यक (Operations), वरिष्ठ सहाय्यक (Official Language), वरिष्ठ सहाय्यक (Electronics), वरिष्ठ सहाय्यक (Accounts) आणि कनिष्ठ सहाय्यक (Fire Services) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. AAI Bharti 2025 अंतर्गत एकूण 206 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या असून, जाहिरात क्रमांक DR-01/02/2025/WR आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.aai.aero वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे, त्यामुळे अर्ज लवकरात लवकर सादर करा. अर्ज करण्यापूर्वी AAI Bharti 2025 ची अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. AAI Bharti 2025 अंतर्गत पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून संधीचा लाभ घ्यावा आणि सरकारी क्षेत्रात उज्ज्वल भविष्यासाठी पहिला टप्पा पार करा.
AAI Bharti 2025 Details
पदाचे नाव | Senior Assistant (Operations), Senior Assistant (Official Language), Senior Assistant (Electronics), Senior Assistant (Accounts), Junior Assistant (Fire Services) |
एकूण रिक्त पदे | Total = 206 Senior Assistant (Operations): 04 Posts, Senior Assistant (Official Language): 02 Posts, Senior Assistant (Electronics): 21 Posts, Senior Assistant (Accounts): 11 Posts, Junior Assistant (Fire Services): 168 Posts |
Educational Qualification | Check Job Notification |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
Age Limit | 18 ते 30 वर्षे |
Application Fee | General / OBC / EWS : Rs. 1000 SC / ST : 0 All Category Female : 0 |
How To Apply | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 24 मार्च 2025 |
Official Website | https://www.aai.aero/ |
Apply Now | Click Here |