MarathiMitraa ला 5 स्टार द्या
ZP Dharashiv Bharti Result अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (BAMS) कंत्राटी पदासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी ही यादी तात्काळ तपासावी. यादीबाबत कुठलाही आक्षेप असल्यास, तो 07 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत नोंदवावा. यानंतर आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत. यादीतील पहिल्या 10 उमेदवारांनी 08 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता, मूळ कागदपत्रांसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ZP धाराशिव येथे उपस्थित राहावे.