MarathiMitraa ला 5 स्टार द्या
UCO Bank Recruitment 2025: UCO बँक (युनायटेड कमर्शियल बँक) ने ‘लोकल बँक ऑफिसर (LBO)’ या पदांसाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जाची ऑनलाइन नोंदणी UCO बँकच्या अधिकृत वेबसाइटवर (https://ucobank.com/) करावी. UCO बँक (युनायटेड कमर्शियल बँक) भरती बोर्डाने जानेवारी 2025 मध्ये 250 रिक्त जागांसाठी भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व तपशील (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी ‘UCO Bank Recruitment’ 2025 च्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
UCO Bank Recruitment 2025 Details
पदाचे नाव | Local Bank Officer (LBO) |
एकूण रिक्त पदे | 250 पदे (महाराष्ट्रात: 70 पदे) |
नोकरी ठिकाण | All Over India |
Salary | Junior Management Grade Scale-I: 48480- 2000/7- 62480- 2340/2- 67160- 2680/7- 85920 |
Age Limit | 20 ते 30 वर्षे |
How To Apply | Online |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://ucobank.com/en/ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 फेब्रुवारी 2025 |
Application Fee (अर्ज शुल्क) | SC/ST/PwBD candidates: Rs. 175/- (inclusive of GST). for all others: Rs. 850/- (inclusive of GST). |