MarathiMitraa ला 5 स्टार द्या
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे SBI PO Recruitment 2025 अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. SBI Probationary Officer (PO) पदासाठी एकूण 541 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
या भरतीसाठी SBI ने जाहिरात क्रमांक CRPD/PO/2025-26/04 जारी केला असून अर्ज प्रक्रिया www.sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. उमेदवारांना सूचित करण्यात येते की अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
SBI PO Recruitment 2025
पदाचे नाव | Probationary Officers (PO) |
रिक्त पदे | Total = 541 |
PO Educational Qualification | Graduation from a recognized University |
Application Fee | General/EWS/OBC candidate = Rs. 750 SC/ ST/ PwBD candidates = Rs. 0 |
SBI PO Age Limit | 21 To 30 Years |
नोकरी ठिकाण | Across India |
Application Mode | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 July 2025 |
Official Website | https://www.sbi.co.in/ |
SBI PO Job Notification | Read Here |
Apply Now | From Here |