Last updated on August 7th, 2025 at 04:46 pm
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (NHM Amravati) अंतर्गत नवनवीन पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. NHM Amravati Recruitment 2025 अंतर्गत “कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” (Contractual Public Health Manager) पदासाठी एकमेव रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे, त्यामुळे विलंब न करता अर्ज भरणे आवश्यक आहे.
Table of Contents
Toggleपदाचे तपशील – NHM Amravati Recruitment 2025:
- पदाचे नाव: कंत्राटी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
- रिक्त पदे: 01
- शैक्षणिक पात्रता: MBBS किंवा हेल्थ सायन्समधील पदवी (BDS, BAMS, BHMS, BUMS, BPT, नर्सिंग, B.Pharm) आणि MPH/MHA/MBA in Health Care Administration सह अनुभव आवश्यक.
- वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सवलत, OBC – 3 वर्षे सवलत)
- वेतन: दरमहा ₹32,000/-
- नोकरी ठिकाण: अमरावती
- अर्जाची पद्धत: ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
अमरावती महानगरपालिका,
सार्वजनिक आरोग्य विभाग, (आवक-जावक कक्ष, वटची खोली),
पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा,
राजकमल चौक, अमरावती – 444601
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2025
महत्त्वाच्या लिंक्स:
NHM Amravati (National Health Mission Amravati) यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता व डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी https://zpamravati.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. एकूण 02 रिक्त पदांची भरती NHM अमरावती (राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती) मार्फत ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी कृपया सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2024 असून, सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
NHM Amravati Recruitment 2024 Details
पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता, डेटा एंट्री ऑपरेटर (Junior Engineer, Data Entry Operator) |
एकूण रिक्त पदे | 02 Vacancies Junior Engineer: 01 Post. Data Entry Operator: 01 Post. |
NHM Amravati Recruitment Educational Qualification | Junior Engineer: BE Civil Data Entry Operator: Graduated with cettificate of passing from GCC in typing speed of 40 w.p.m in English and 30 w.p.m. in Marathi. |
नोकरी ठिकाण | अमरावती |
वेतन/ Salary | दरमहा रु. 18,000/- ते रु. 25,000/- पर्यंत Junior Engineer: Rs. 25,000/- per month. Data Entry Operator: Rs. 18,000/- per month. |
अर्ज करण्याची पद्धत | Offline |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 08 ऑक्टोबर 2024. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 ऑक्टोबर 2024. |
NHM Amravati Recruitment Application Fee | For open category: Rs.150/- . For reserved category: Rs.100/-. |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | National Health Mission District Office, District General Hospital Complex, Irwin Chowk, Amravati. |
Notification (जाहिरात) | Click Here |
Official Website | https://zpamravati.gov.in/ |
अर्ज करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून अंतिम दिनांकापूर्वी NHM Amravati Recruitment 2024 साठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ही एक उत्तम संधी आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.