MarathiMitraa ला 5 स्टार द्या
Nagpur Mahanagarpalika Recruitment: नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) ने 2024 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. Nagpur Mahanagarpalika 2025 Recruitment अंतर्गत, ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), नर्स (GNM), झाडे अधिकारी (Tree Officer), तसेच सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण रिक्त पदे:
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2024 अंतर्गत एकूण 245 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.nmcnagpur.gov.in/) जाहिरात तपशील वाचून ऑफलाइन अर्ज करावेत.
Nagpur Mahanagarpalika Recruitment Details
पदाचे नाव | Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Nurse Nurse (GNM), Tree Officer, Civil Engineer Asstt. |
एकूण रिक्त पदे | 245 पदे |
Salary Details | Junior Engineer (Civil): रू 38,600-1,22,800 Junior Engineer (Electrical): रू 38,600-1,22,800 Nurse Nurse (GNM): रू 35,400-1,12,400 Tree Officer: रू 35,400-1,12,400 Civil Engineer Asstt.: रू 25,500-81,100 |
नोकरी ठिकाण | नागपूर |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 26 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जानेवारी 2025 |
Download Job Notification | Click Here |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.nmcnagpur.gov.in/ |