MTDC Recruitment 2024: 8 वी, 10 वी, 12 वी पास विध्यार्थ्यांसाठी नौकरीची सुवर्ण संधी

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on December 31st, 2024 at 06:23 am

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

MTDC Recruitment 2024: MTDC (Maharashtra Tourism Development Corporation) ने MTDC रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी https://mtdc.co/ या संकेतस्थळावरून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. एकूण विविध रिक्त पदांची घोषणा MTDC (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) भरती मंडळ, मुंबई यांनी ऑक्टोबर 2024 च्या जाहिरातीत केली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे.

MTDC Recruitment 2024 Details

पदाचे नाव:MTDC Resorts Destination Tourist Guide
नोकरी ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रता8 वी, 10 वी, 12 वी पास
वयोमर्यादा21 – 35 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धतOnline (Email)
र्ज करण्याची शेवटची तारीख15 नोव्हेंबर 2024
आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ताresortguide@maharashtratourismgov.in
Official Websitehttps://mtdc.co/

उमेदवाराला मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलता यायला हवी

म्हणूनच, MTDC Recruitment च्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात एक उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन पर्यटन क्षेत्रात करिअर साधण्याचा प्रयत्न करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवून, सर्व आवश्यक माहिती पूर्ण करून अर्ज करण्याचे आवाहन आहे.

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Products

© 2024 By Shaker Inamdar