Last updated on June 10th, 2025 at 02:38 pm
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी! State Common Entrance Test Cell (CET Cell) Maharashtra ने अखेर MHT CET PCM Answer Key 2025 आज, 22 मे रोजी अधिकृतपणे जाहीर केली आहे. जे विद्यार्थी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) गटासाठी परीक्षा दिली आहे, त्यांनी आपली MHT CET PCM Answer Key पाहण्यासाठी त्वरीत भेट द्यावी cetcell.mahacet.org 2025 या अधिकृत संकेतस्थळावर.
Table of Contents
ToggleMHT CET PCM Answer Key” सोबत काय मिळणार?
CET Cell ने केवळ उत्तरतालिका (Answer Key) नव्हे, तर परीक्षेचे मूळ प्रश्नपत्रिका (Question Papers) आणि उमेदवारांनी दिलेली उत्तरं (Response Sheets) देखील अपलोड केली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक उमेदवार आपली कामगिरी सहज तपासू शकतो.
हरकत (Objection) दाखल करण्याची संधी:
तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर शंका असल्यास, तुम्ही Candidate Login द्वारे हरकत दाखल करू शकता. यासाठी प्रति प्रश्न ₹1000 शुल्क लागेल (Non-refundable). ही प्रक्रिया करण्याची अंतिम तारीख आहे 24 मे 2025.
MHT CET 2025 PCM परीक्षेचा तपशील:
- PCM गटाची MHT CET 2025 परीक्षा: 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 दरम्यान झाली (24 एप्रिल वगळून).
- परीक्षा CBT (Computer-Based Test) स्वरूपात घेण्यात आली होती.
- दोन शिफ्टमध्ये परीक्षा पार पडली:
- सकाळी: 9 ते 12
- दुपारी: 2 ते 5
- प्रश्नपत्रिका MCQ (Multiple Choice Questions) स्वरूपाची होती.
- अभ्यासक्रम: SCERT Maharashtra यांचा अभ्यासक्रम वापरण्यात आला होता.
- 11 वीचे 20%
- 12 वीचे 80% घटक विचारण्यात आले होते.
MHT CET Result Date 2025″ कधी?
उमेदवारांची उत्सुकता वाढली असताना, अनेकांना आता MHT CET result date 2025 जाणून घेण्याची घाई लागली आहे. CET Cell लवकरच निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करेल. दरम्यान, उत्तरतालिका तपासून तुमचा अंदाजे स्कोअर समजू शकतो.
CETCELL आणि cetcell.mahacet.org वर सतत नजर ठेवा!
cetcell कडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org 2025 वर सतत नजर ठेवा. उत्तरतालिकेनंतर येणाऱ्या अंतिम उत्तरतालिका, निकाल, मेरिट लिस्ट आणि पुढील प्रवेश प्रक्रियेची माहिती देखील याच ठिकाणी प्रसिद्ध होईल.
निष्कर्ष:
जर तुम्ही MHT CET PCM Answer Key शोधत असाल, तर आजच ती तपासा. तुमचा संभाव्य निकाल समजून घेण्याचा हा सुवर्णसंधी आहे. काही हरकत असल्यास 24 मेच्या आत ती नोंदवा. पुढील अपडेटसाठी cetcell.mahacet.org 2025 वर नियमित भेट देत राहा आणि MHT CET result date 2025 ची वाट पाहा!