राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या MAH CET Exam TimeTable 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. 19 मार्चपासून MAH CET परीक्षा सुरू होत असून 19 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षांसाठी सुमारे 13 लाख 43 हजार 413 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा सर्वाधिक अर्ज MHT-CET परीक्षेसाठी प्राप्त झाले असून, 9 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
MAH CET Exam TimeTable 2025 – परीक्षा कधी, कुठे आणि कोणत्या तारखेला?
MAH CET Exam TimeTable नुसार, 19 मार्चपासून विविध CET परीक्षा सुरू होणार आहेत. खास तुमच्यासाठी संपूर्ण वेळापत्रक खाली दिले आहे:
19 मार्च
M.Ed CET – 3,809 विद्यार्थी
M.P.Ed CET – 2,384 विद्यार्थी
23 मार्च
MCA CET – 56,257 विद्यार्थी
24 मार्च
B.Ed CET – 1,16,585 विद्यार्थी
27 मार्च
MHMCT CET – 80 विद्यार्थी
BP.Ed CET – 6,598 विद्यार्थी
28 मार्च
BHMCT CET – 1,436 विद्यार्थी
B.Ed-M.Ed CET – 1,139 विद्यार्थी
29 मार्च
B Design CET – 1,328 विद्यार्थी
1 एप्रिल
MBA/MMS CET – 1,57,281 विद्यार्थी
5 एप्रिल
Fine Art CET – 2,789 विद्यार्थी
7 एप्रिल
Nursing CET – 47,497 विद्यार्थी
8 एप्रिल
DPN/PHN CET – 477 विद्यार्थी
9 एप्रिल
MHT CET (PCB) – 3,01,072 विद्यार्थी
19 एप्रिल
MHT CET (PCM) – 4,64,263 विद्यार्थी
28 एप्रिल
LLB (3 वर्षे) CET – 33,133 विद्यार्थी
29 एप्रिल
BBA, BCA, BMS, BBM CET – 58,384 विद्यार्थी
3 मे
LLB (3 वर्षे) CET – 87,937 विद्यार्थी
28 एप्रिल
LLB (5 वर्षे) CET – 33,133 विद्यार्थी
MAH CET Exam 2025 साठी विक्रमी अर्जदार!
MHT-CET परीक्षा सर्वाधिक लोकप्रिय ठरली असून, सुमारे 9 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 1.75 लाखांनी जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यंदा अधिक विद्यार्थी फी भरून अर्ज निश्चित केल्याने स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
MAH CET Exam TimeTable 2025 – तयारी कशी कराल?
अधिकृत वेळापत्रक पाहून योग्य तयारी करा
अभ्यासक्रमानुसार वेळेचे नियोजन करा
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा
परीक्षेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्वतयारी ठेवा
MAH CET Exam TimeTable 2025 अपडेट्स मिळवण्यासाठी कोणता पर्याय?
अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा याच पेजला सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला MAH CET Exam TimeTable चे ताजे अपडेट्स मिळतील.
परीक्षेला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा! तुमच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!