Last updated on July 2nd, 2025 at 10:38 am
Ladka Shetkari Yojana 2024 ही महाराष्ट्र सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे, जी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि शेती विकासासाठी विविध फायदे देत आहे. खास करून 2006 ते 2013 या काळात जे शेतकरी जमिनीच्या फसवणुकीला बळी पडले, त्यांना आता त्यांच्या जमिनीच्या किमतीपेक्षा ५ पट अधिक मोबदला मिळणार आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, हजारो शेतकऱ्यांचे जीवन बदलणार आहे.
Table of Contents
Toggleफडणवीस सरकारचा मोठा निर्णय: लाडका शेतकरी योजना चा नवा अध्याय!
फडणवीस सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतलाडका शेतकरी योजना अंतर्गत या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं वचन दिलं आहे. फडणवीस म्हणाले, “शेतजमीन ही शेतकऱ्याची आई आहे, तिचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या आत्म्याचं नुकसान. पण आता न्याय मिळणार आहे!“
Ladka Shetkari Yojana चे प्रमुख फायदे:
- दर महिन्याला ₹2,000 पर्यंत आर्थिक मदत
- कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ₹5,000 ची मदत
- शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची उर्वरित रक्कम
- महात्मा फुले कर्जमाफी योजनेची थकीत रक्कम
- कृषी यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत
- शेतीसाठी मोफत वीज योजना
- ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान
- सोलर पंप खरेदीसाठी सवलत
Ladka Shetkari Yojana साठी पात्रता:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- शेतजमीन अर्जदाराच्या नावावर असावी
- DBT Seeded बँक खाते असणं आवश्यक
- आधार कार्ड असणं बंधनकारक
- 7/12 व 8अ उतारे आवश्यक
- कृषी विभागात नोंदणी असावी
लाडका शेतकरी योजना अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- सातबारा उतारा
- बँक पासबुक
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- पीएम किसान नोंदणी नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर
Ladka Shetkari Yojana Online Process:
- अधिकृत पोर्टलवर भेट द्या
- “Ladka Shetkari Yojana Registration” या पर्यायावर क्लिक करा
- फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, शेतजमिनीची माहिती इत्यादी भरा
- शेतीविषयक सर्व माहिती अचूक भरावी
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा
- “Submit” बटणावर क्लिक करा
तुम्ही Ladka Shetkari Yojana चा लाभ घेतलात का?
तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! लेख आवडल्यास लाईक, शेअर आणि “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. ही माहिती इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – कारण बदलाची सुरुवात आपल्या शेतीपासूनच होते!