Last updated on November 1st, 2024 at 06:10 am
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
GMC Nagpur Result: GMC Nagpur (Government Medical College Nagpur) – Group D (Grade 4) पदांसाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, तसेच कागदपत्र पडताळणी यादी प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 680 रिक्त पदे होती. आमच्या लेखामध्ये आम्ही GMC नागपूर भरती कागदपत्र पडताळणी यादी 2024 साठी थेट डाउनलोड लिंक प्रदान करत आहोत. Group D (Grade 4) साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ही यादी तपासू शकता. GMC Nagpur Bharti कागदपत्र पडताळणी यादी 2024 मिळवण्यासाठी खालील लिंक वापरा.