MarathiMitraa ला 5 स्टार द्या
Central Railway Mumbai Bharti बाबत मोठी अपडेट आली आहे. सेंट्रल रेल्वे मुंबई विभागात नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल रेल्वे (Central Railway Mumbai) तर्फे “Group – C कॅडर (Accounts Office)” मध्ये कंत्राटी तत्वावर भरती जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करावा.
Central Railway Mumbai Bharti
पदाचे नाव | Accounts Office |
Vacancy | 29 |
Job Location | Mumbai |
Age Limit | Up to 65 Yrs |
Eligibility | Retired from Accounts Department |
Application Process | Offline |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 August 2025 |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | HQ Admn section of PFA’s office,-Mumbai CSMT. |
Job Notification | Click Here |
Official Website | Click Here |