LIVE UPSC ESE Result 2024: युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) ने 22 नोव्हेंबर 2024 रोजी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा (ESE) 2024 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत एकूण 206 उमेदवारांची शासकीय मंत्रालये व विभागांतील विविध अभियंता पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पीडीएफ स्वरूपातील मेरिट लिस्ट…