
Pune District Hospital Bharti संदर्भात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. औंध, पुणे येथील जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सल्लागार आणि रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ या महत्त्वाच्या पदांसाठी एकूण 17 जागांवर भरती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे....