India Post Bharti 2025: 21,000+ सरकारी नोकऱ्या – ना परीक्षा, ना मुलाखत! त्वरित अर्ज करा!

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now
MarathiMitraa ला 5 स्टार द्या

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग India Post Bharti 2025 तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहे. कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही मुलाखत नाही – थेट मेरिट लिस्टच्या आधारावर भरती! विशेष म्हणजे 21,000 हून अधिक पदे उपलब्ध आहेत. मात्र, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 असल्याने त्वरित अर्ज करा!

India Post Bharti 2025: कुठे निघाली भरती?

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या 21,413 पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही.
✔ भरती प्रक्रिया: केवळ मेरिट लिस्टच्या आधारे निवड
✔ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात
✔ ऑनलाइन अर्ज: indiapostgdsonline.gov.in

शेवटची तारीख: 3 मार्च 2025 – अर्ज करण्यास उशीर करू नका!

India Post Bharti 2025: वयोमर्यादा किती?

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 40 वर्षे
  • (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळेल.)

राज्यानुसार पदसंख्या – कोणत्या राज्यात किती जागा?

India Post 2025 Bhartiअंतर्गत विभिन्न राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे उपलब्ध आहेत.

  • उत्तर प्रदेश: 3004 पदे
  • मध्य प्रदेश: 1314 पदे
  • बिहार: 783 पदे
  • छत्तीसगड: 638 पदे
  • इतर राज्यांमध्येही भरती उपलब्ध!

India Post Bharti 2025 वेतनश्रेणी – किती मिळेल पगार?

ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) साठी खालीलप्रमाणे वेतन असेल –

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM): ₹12,000 – ₹29,380/-
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) व GDS: ₹10,000 – ₹24,470/-
याशिवाय महागाई भत्ता (DA) आणि वार्षिक वेतनवाढ (Increment) उपलब्ध!

India Post Bharti 2025 अर्ज शुल्क

  • सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी: ₹100/-
  • SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी: कोणतेही शुल्क नाही!

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Products

© 2024 By Shaker Inamdar