Last updated on July 2nd, 2025 at 11:01 am
Van Vibhag Yavatmal Recruitment ही संधी खास करून त्या महिलांसाठी आहे ज्या निसर्गसंवर्धन, वन्यजीव रक्षण आणि सामाजिक सेवेमध्ये आपले योगदान देऊ इच्छितात. यवतमाळ वन विभागाने (MahaForest Yavatmal) “महिला मानद वन्यजीव रक्षक (Women Honorary Wildlife Wardens)” पदासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही एक अत्यंत सन्मान्य व जबाबदारीची संधी असून, महिलांना थेट वन्यजीव रक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दिली जात आहे.
या Van Vibhag Yavatmal Recruitment 2025 अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, इच्छुक आणि पात्र महिलांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वेळ न दवडता, इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज पाठवणे गरजेचे आहे.
Van Vibhag Yavatmal Recruitment 2025
पदाचे नाव | Women Honorary Wild Life Wardens (महिला मानद वन्यजीव रक्षकांची) |
नोकरी ठिकाण | Pusad (Yavatmal) |
Educational Qualification | Read Job Notification |
How To Apply | Offline or Email |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23rd June 2025 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता / Email ID | Address: Deputy Conservator of Forests, (Regd.) Pusad Forest Department, Pusad E-mail ID: dycfpusad@mahaforest.gov.in |
Job Notification | Click Here |
Official Website | https://yavatmal.gov.in/ |