Last updated on July 2nd, 2025 at 11:28 am
रेल्वे भरती मंडळात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. RRB Technician Bharti 2025 अंतर्गत तब्बल 6180 टेक्निशियन पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती RRB Mumbai (रेल्वे भरती बोर्ड, मुंबई) यांच्यामार्फत जाहीर होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/ वरून अर्ज सादर करायचा आहे.
ही जाहिरात जून 2025 मध्ये प्रसिद्ध होणार असून, उमेदवारांना सुचवले जाते की त्यांनी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार अर्ज करावा. या भरतीमध्ये Technician Grade-I आणि Technician Grade-III या पदांचा समावेश आहे. ही संधी केवळ नोकरीसाठी नाही तर सरकारी क्षेत्रात स्थिरता, चांगला पगार आणि करिअरच्या दृष्टीने उत्तम पर्याय मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
RRB Technician Bharti 2025
पदाचे नाव | Technician Gr-I & Grade-III |
एकूण रिक्त पदे | Total = 6180 Technician Gr.-I Signal (Open Line): 180 Posts Technician Gr. III (Open Line, Workshop & PUs): 6000 Posts |
नोकरी ठिकाण | All Over India |
Technician Salary | Technician Grade-1 Signal Salary: ₹29,200 Per Month Technician Grade-3: ₹19,900 Per Month |
Educational Qualification | Technician GR I Signal- B.Sc. / B.Tech. / Diploma in Physics / Electronics / Computer / IT. Technician GR IIII- Passed 10th with ITI or Passed 10+2 with PCM. |
Application Fee | Open Category (Gen/ EWS/ OBC): Rs. 500/- . Reserved Category (SC/ ST/ PH/ Female): Rs. 250/-. |
Technician Age Limit | 18 ते 33 वर्षे |
Application Mode | Online |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 28 June 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 July 2025 |
Official Website | https://rrbmumbai.gov.in/ |
जाहिरात | Click Here |
Apply Now | Click Here |