Last updated on July 2nd, 2025 at 11:05 am
NHM Parbhani Recruitment 2025 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणीने विविध पदांसाठी थेट भरतीची घोषणा केली आहे. ही भरती जून 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार करण्यात येत असून, एकूण 34 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या भरतीअंतर्गत ऑन्कोलॉजिस्ट, स्पेशालिस्ट OBGY / गायनॅकोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर (15 FC) या पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे. NHM Parbhani Recruitment साठी पात्र उमेदवारांनी कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया न करता थेट ऑफलाइन अर्ज करायचा असून, उमेदवारांनी बायोडाटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
ही मुलाखत दिनांक 3 जुलै 2025 रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत तयारी करून सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. NHM Parbhani Recruitment संदर्भातील संपूर्ण माहिती आणि जाहिरात PDF अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://parbhani.gov.in वर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याआधी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी कारण त्यामध्ये शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक निकष स्पष्ट दिलेले आहेत.
NHM Parbhani Recruitment {June 2025}
पदाचे नाव | Oncologists, Specialist OBGY / Gynecologists, Anesthetists, Microbiologist, Medical Officer, Medical Officer (15 FC) |
एकूण रिक्त पदे | 34 |
Educational Qualification | कर्करोग तज्ञ- DM Onco विशेषज्ञ ओबीजीवाय / स्त्रीरोग तज्ञ- MD/MS Gyn/DGO/DNB भूल तज्ञ- MD Anesthesia / DA/DNB सूक्ष्मजीव तज्ञ- MD Microbiologist वैद्यकीय अधिकारी- MBBS वैद्यकीय अधिकारी (१५ एफसी)- MBBS |
Salary | Oncologists = Rs.125000/-Per Month Specialist OBGY / Gynecologists = Rs.75000/- Per Month Anesthetists = Rs.75000/- Per Month Microbiologist = Rs.75000/- Per Month Medical Officer = Rs.60000/- Per Month Medical Officer (15 FC) = Rs.60000/- Per Month |
Job Location | Parbhani |
Selection Process | Interview |
Application Process | Offline |
मुलाखतीची तारीख | 03 July 2025 |
मुलाखतीची पत्ता | मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन, जिल्हा परिषद, परभणी |
जाहिरात | Click Here |
Official Website | Click Here |