Last updated on January 1st, 2025 at 12:05 am
NHM Nashik Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत “NHM Nashik Recruitment” साठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये OBGY/स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, आणि वैद्यकीय अधिकारी या पदांचा समावेश आहे. एकूण ९९ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ८ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Table of Contents
ToggleNHM Nashik Recruitment 2024
पदाचे नाव | विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी |
पदसंख्या | 99 |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
Salary | विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, ENT सर्जन, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ या सर्व पदांसाठी ६०,००० रुपये दरमहा पगार. रेडिओलॉजिस्ट या पदासाठी दरमहा ७५,००० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ayush डॉक्टरांसाठी ६०,००० रुपये पगार देण्यात येईल. |
निवड प्रक्रिया | Interview |
मुलाखतीचा पत्ता | कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद, नाशिक. |
मुलाखतीची तारीख | ८ ऑक्टोबर २०२४ |
Official Website | https://zpnashik.maharashtra.gov.in/ |
NHM Nashik Bharti – Education Qualification
- Specialist OBGY/Gynecologist – MD/MS Gynecology / DGO / DNB
- Pediatrician – MD Pediatrics / DCH / DNB
- Anesthetist – MD Anesthesia / DA / DNB
- Physician/Consultant Medicine – MD Medicine / DNB
- ENT Surgeon – MS ENT / DORL / DNB
- Microbiologist – MD Microbiology
- Psychiatrist – MD Psychiatry / DPM / DNB
- Radiologist – MBBS / BAMS
- Medical Officer – MBBS
NHM Nashik Recruitment 2024: NHM Nashik (राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक) अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरून ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. या भरतीमध्ये एकूण 02 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांना विनंती करण्यात येते की अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
NHM Nashik Recruitment Details
पदाचे नाव | District Programme Manager (AYUSH), Data Entry Operator (AYUSH) |
एकूण रिक्त पदे | District Programme Manager (AYUSH): 01 Post. Data Entry Operator (AYUSH): 01 Post. |
शैक्षणिक पात्रता | District Programme Manager (AYUSH): Graduation degree in any discipline including AYUSH & MBA in Healthcare Management/Masters in Health /Hospital administration/Post Graduation Diploma in Hospital & Healthcare management & Computer Knowledge + experience. Data Entry Operator (AYUSH): Any Graduate with GCC certificate, Typing speed of 40 w.p.m. in English & 30 w.p.m. in Marathi. |
नोकरी ठिकाण | नाशिक |
अर्ज करण्याची पद्धत | Offline |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 20 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | National Health Mission Office, District Hospital Awar, Nashik |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Notification | Click Here |
NHM Nashik Recruitment अंतर्गत मिळालेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या पात्रता आणि अर्ज प्रक्रियेचे पालन करावे. या भरतीत अर्ज करून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी साधा.