Last updated on July 5th, 2025 at 12:02 am
NHM Dhule Bharti अंतर्गत आरोग्य विभागात नोकरीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. नॅशनल हेल्थ मिशन, धुळे (NHM Dhule) कडून वैद्यकीय अधिकारी (MBBS) या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह थेट उपस्थित रहावं.
Table of Contents
ToggleNHM Dhule Recruitment (July 2025)
पदाचे नाव | Medical Officer (MBBS) |
Vacancy | 03 |
Location | Dule |
Medical Officer Education Qualification | MBBS |
Medical Officer Salary | Monthly Rs. 60,000 |
Selection Process | Interview |
Walk-in Interview Date | 10 July 2025 |
Interview Location | Zilla Parishad, Dhule Office |
जाहिरात PDF | Click Here |
NHM Dhule Bharti अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे (National Health Mission Dhule) मध्ये ऑर्थोपेडिक्स, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (MBBS) या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. NHM Dhule Bharti अंतर्गत एकूण 43 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती जाहिरात फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी दर सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज जमा करणे आवश्यक आहे (सरकारी सुट्ट्या वगळून). उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी. निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने संधी हातातून जाऊ देऊ नका. सरकारी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे, त्यामुळे NHM Dhule Bharti 2025 साठी लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमचे करिअर सुरक्षित करा!
NHM Dhule Bharti 2025
पदाचे नाव | Orthopedics, Pediatrician, Anesthetists, Surgeon, Radiologist, Physician, Ophthalmologist, Medical Officer MBBS |
एकूण रिक्त पदे | 43 |
Place Of Work | Dhule |
How To Apply | Offline |
Educational Qualification | MBBS / DMRD/ MD/ MS/ DA/ DNB / DCH |
Application Fee | खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 150/- राखिव प्रवार्गातील उमेदवारांनी रु. 100/- |
अर्ज प्रक्रिया होण्याची तारीख | प्रत्येक सोमवारी ०५.०० वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून |
Address to Send application | National Health Mission, District Hospital Awar, Sakri Road Dhule. |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://dhule.gov.in/ |
Check Job Notification | Click Here |