MarathiMitraa ला 5 स्टार द्या
NEST 2025 Exam Result ची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे! National Entrance Screening Test (NEST) चा निकाल आज अधिकृतपणे जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे गुण nestexam.in या अधिकृत वेबसाईटवर तपासता येतील.
ही प्रवेश परीक्षा मुख्यतः NISER भुवनेश्वर आणि मुंबई विद्यापीठाचा UM-DAE CEBS विभाग यामधील इंटिग्रेटेड M.Sc. कार्यक्रमात प्रवेशासाठी घेतली जाते.
ही परीक्षा 22 जून 2025 रोजी पार पडली होती आणि उत्तरपत्रिका संबंधित आक्षेप नोंदवण्याची मुदत 25 ते 26 जून दरम्यान ठेवण्यात आली होती.
Table of Contents
ToggleNEST 2025 Exam Result कसा तपासाल?
- अधिकृत वेबसाईटवर जा – nestexam.in
- मुख्यपृष्ठावर दिलेला NEST 2025 Result लिंकवर क्लिक करा.
- तुमचे लॉगिन तपशील (User ID व Password) भरा.
- सबमिट करा आणि तुमचा निकाल पाहा.
NEST 2025 साठी पात्रतेच्या अटी:
- उमेदवारांनी 2023 किंवा 2024 मध्ये 12वी उत्तीर्ण केलेली असावी (2025 मध्ये 12वी देणारे सुद्धा पात्र).
- सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी किमान 60% गुण, तर SC/ST/दिव्यांग उमेदवारांसाठी 55% गुण आवश्यक.
- उमेदवाराने NEST 2025 Merit List मध्ये स्थान मिळवलेले असावे.
विशेष म्हणजे, NEST 2025 Exam साठी आणि संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी वयोमर्यादा नाही.