Last updated on December 31st, 2024 at 09:30 am
Navi Mumbai Police Bharti 2024: पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत कायदा अधिकारी पदाच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
Table of Contents
ToggleNavi Mumbai Police Bharti 2024 Details
पदसंख्या | Total = 8 कायदा अधिकारी = 7 कायदा अधिकारी गट-अ = 1 |
नोकरी करण्याचे ठिकाण | नवी मुंबई |
वयोमर्यादा | 60 वर्षा पर्यंत |
Navi Mumbai Police Bharti Salary / वेतन | कायदा अधिकारी गट-अ = दरमहा 35,000 रुपये कायदा अधिकारी = दरमहा 28,000 रुपये |
अर्ज करण्याची पद्धत | Offline |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई Pincode- 400614 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 ऑक्टोबर 2024 |
Official Website | https://www.navimumbaipolice.gov.in/ |
Navi Mumbai Police Recruitment Education Qualification
१. कायदा अधिकारी गट-अ या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेली असावी.
२. कायदा अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.
- दोन्ही पदांसाठी, उमेदवाराने वकील व्यवसायात किमान २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला गुन्हेगारी कायदा, सेवाविषयक व प्रशासनिक कायदे तसेच विभागीय चौकशीसंबंधीचा पुरेसा अनुभव असावा.
- मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे.
Navi Mumbai Police Bharti 2024″ अंतर्गत, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन शासकीय सेवेत सामील होण्याची ही एक उत्तम संधी आहे.