Nashik Arogya Vibhag Bharti 2025: या नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on June 10th, 2025 at 02:16 pm

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Nashik Arogya Vibhag Bharti 2025! सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 40 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने होणार असून इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून ऑफलाइन पद्धतीने तो सादर करायचा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभरातील वैद्यकीय पदवीधरांसाठी ही एक मोठी संधी आहे. Nashik Arogya Vibhag Bharti अंतर्गत प्रसिद्ध झालेली ही भरती मे 2025 मध्ये जाहीर झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2025 आहे. सर्व पात्र उमेदवारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी जाहिरातीत दिलेले सर्व निकष काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यानुसार अर्ज करावा.

या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार असून उमेदवारांनी 29 मे 2025 रोजी आपला बायोडेटा व सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे घेऊन उपस्थित रहायचे आहे. सरकारी आरोग्य विभागात थेट मुलाखतीद्वारे निवड होणे ही एक दुर्मीळ संधी आहे. त्यामुळे जे उमेदवार सरकारी नोकरीची वाट पाहत आहेत, त्यांनी ही संधी नक्कीच सोडू नये.

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 ही केवळ नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठा चान्स आहे. सरकारी नोकरीसोबत सुरक्षित भविष्यासाठी तयार व्हा आणि आजच तुमचा अर्ज सादर करा.

Nashik Arogya Vibhag Bharti 2025

पदाचे नावMedical Officer (कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस)
रिक्त पदे40
नोकरी ठिकाणNashik
शैक्षणिक पात्रताMBBS
Medical Officer Salaryदरमहा रु. 80,000/- ते रु. 75,000/- पर्यंत
Application ModeOffline
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 May 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ताHealth Department, Zilla Parishad, Nashik, Post Office Department
Official Websitehttps://nrhm.maharashtra.gov.in/
Nashik Arogya Vibhag Bharti Notification

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

  • All Post
  • Admit Card
  • Automobile
  • Current Affairs
  • Exams
  • Full Form
  • India News
  • Kisan Yojana
  • Maharashtra Police Bharti 2024
  • Maharashtra Yojana
  • MPSC
  • Naukri
  • Railway Bharti
  • Results
  • Sarkari Yojana
  • SBI Bank
  • Share Market
  • Talathi Bharti
  • UPSC
  • ZP Bharti
    •   Back
    • Banking Jobs
    • College / School Naukri
    • Health Department
    • sarkari naukri
    • MahaGenco Recruitment
    • Post Office
    • Home Guard
    • Mahavitaran Recruitment
    • SSC
    • Indian Army
    • Mahatransco
    •   Back
    • Education

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Links

© 2024 By Shaker Inamdar