Last updated on July 2nd, 2025 at 10:55 am
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
नागपूर महानगर पालिकेतील गट-क संवर्गातील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी Nagpur Mahanagar 2025 Palika Admit Card प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरात क्रमांक ८०४/पी.आर दि. २३.१२.२०२४ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Table of Contents
Toggleअर्ज प्रक्रिया आणि परीक्षा वेळापत्रक
नागपूर महानगर पालिकेने सरळसेवा प्रवेशाद्वारे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. आता संबंधित उमेदवारांसाठी Nagpur Mahanagar Palika 2025 Admit Card उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपला प्रवेशपत्र क्रमांक, परीक्षा दिनांक, शिफ्ट आणि वेळ तपासून त्वरित डाउनलोड करावे.
महत्वाचे:
- Nagpur Mahanagar Palika Exam Card शिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- परीक्षेच्या ठिकाणी वेळेआधी उपस्थित राहा.
Nagpur Mahanagar Palika Admit Card
