Last updated on December 31st, 2024 at 02:16 am
MarathiMitraa ला 5 स्टार द्या
MSEDCL Wardha Recruitment 2024: सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते, कारण ती करिअर घडवण्यात मोठी भूमिका बजावते. तुम्हालाही सरकारी नोकरी हवी आहे का? तेही शिकता शिकता पगार मिळवत? तर तुमच्यासाठी एक अनोखी संधी आली आहे!
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) वर्धा अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी १०५ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या “MSEDCL Wardha Recruitment” च्या माध्यमातून तरुणांना वीज वितरण क्षेत्रातील कौशल्य आणि अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या सुवर्ण संधीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. भरती प्रक्रिया, पात्रता आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी हा लेख नक्की वाचा!
Table of Contents
ToggleMSEDCL Wardha Recruitment 2024 Details
पदसंख्या | Total = 105 इलेक्ट्रिशियन = 42 वायरमन = 42 कोपा = 21 |
नोकरीचे ठिकाण | वर्धा |
वयोमर्यादा | १८ ते ३० वर्षे |
MSEDCL Wardha Recruitment शैक्षणिक पात्रता | १०वी परीक्षा उतीर्ण केलेले प्रमाणपत्र असावे. तसेच उमेदवार NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 ऑक्टोबर 2024 |
Official Website | https://www.mahadiscom.in/ |
Apply Now | Click Here |
MSEDCL Wardha Bharti महत्वाची कागदपत्रे-
- SSC म्हणजेच १०वी उत्तीर्ण गुणपत्रिका असणे आवश्यक आहे.
- आयटीआय उत्तीर्ण गुणांची (चार सेमिस्टर) गुणपत्रिका आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने मागास प्रवर्गातून अर्ज केला असेल तर जात प्रमाणपत्राची प्रत असणे आवश्यक आहे.
- वर्धा जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र प्रत असणे आवश्यक आहे.