Last updated on December 31st, 2024 at 02:12 am
MPSC PSI Recruitment 2024 Notification: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 अंतर्गत भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण 615 रिक्त पदांसाठी जाहिरात सप्टेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2024 आहे.
MPSC PSI Recruitment 2024 Exam Details
परीक्षेचे नाव | MPSC Departmental PSI LDCE, 2023 |
पदाचे नाव | Police Sub-Inspector (PSI) |
रिक्त पदे | 615 |
MPSC PSI Salary | Rs. 38600-122800/- |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) | महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, पोलिस नाईक, आणि पोलिस पेक्षा केवळ त्यांना परीक्षा देण्यासाठी पात्रता असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना नियमितपणे चार वर्षे सेवा द्यावी लागेल. |
वयोमर्यादा | Maximum age limit 35 years (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) |
अर्ज शुल्क | GENRAL – Rs. 844/- Backward Category – Rs. 544/- |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
आवेदन करण्याची पद्धत | Online |
आवेदन करण्याची अंतिम तारीख | 07 ऑक्टोबर 2024 |
मुख्य परीक्षेचं दिनांक | २९ डिसेंबर २०२४ |
Selection Process (भर्ती प्रक्रिया) | Pre-examination 100 marks Main examination – 200 marks Physical test 100 marks |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://mpsc.gov.in/ |
Apply Here | Click Here |
MPSC PSI Recruitment 2024 अंतर्गत, इच्छुक उमेदवारांना दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करून अर्ज सादर करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेत 615 रिक्त पदांसाठी अर्ज उपलब्ध आहेत, त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2024 पूर्वी आपला अर्ज सादर करावा. तपशीलवार माहिती आणि अटी जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर दिलेली जाहिरात नीटपणे वाचावी.