Jawahar Navodaya Vidyalaya (JNV) Beed Bharti: या नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on July 2nd, 2025 at 10:56 am

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Jawahar Navodaya Vidyalaya (JNV), गढी, ता. गेवराई, जिल्हा बीड येथे “मॅट्रन (महिला)” पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Navodaya Vidyalaya Samiti अंतर्गत येणाऱ्या PM SHREE SCHOOL – Jawahar Navodaya Vidyalaya Beed (JNV Beed) मध्ये ही भरती पूर्णतः करार तत्त्वावर आणि अर्धवेळ स्वरूपात होणार आहे.

या नोकरीसाठी पात्र महिला उमेदवारांनी www.navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा. Jawahar Navodaya Vidyalaya Beed यांनी जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार एकूण २ रिक्त पदे उपलब्ध आहेत.

Jawahar Navodaya Vidyalaya (JNV) Beed Bharti

पदाचे नावMatrons (Female)
एकूण रिक्त पदे02
ठिकाणBeed
शैक्षणिक पात्रताMinimum 10th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
Age Limit01.07.2025 रोजी किमान वय 35 वर्षे आणि कमाल 55 वर्षे
Salaryरु. 541/- प्रति दिवस
Apply ModeOffline
मुलाखतीची तारीख18 जून 2025
मुलाखतीचे ठिकाणJawahar Navodaya Vidyalaya, Gadhi, Tahasil- Georai, District- Beed, Maharashtra, INDIA PIN – 431143
जाहिरातClick Here
Official WebsiteClick Here

City Wise Bharti & Yojana

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Links

© 2024 By Shaker Inamdar