Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने इंडियन ऑईल रिक्रूटमेंट अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, आणि ट्रेड अप्रेंटिस (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया अप्रेंटिसेस अॅक्ट, 1961 अंतर्गत राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.iocl.com वरून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूण 174 रिक्त पदांसाठी ही भरती केली जात असून, याबाबतची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ (जाहिरात तपशील) काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
Indian Oil Recruitment अंतर्गत उमेदवारांना करिअर घडविण्याची आणि प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी गमावू नये आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
Indian Oil Recruitment 2025
पदाचे नाव | Graduate Apprentice, Technician Apprentice, Trade Apprentice (Technical and Non – Technical) |
एकूण रिक्त पदे | Total = 174 Trade Apprentice: 14 Posts, Technician Apprentice: 30 Posts, Graduate Apprentice: 130 Posts. |
नोकरी ठिकाण | All Over Maharashtra |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) | Trade Apprentice: 10th pass, ITI in relevant trade. Technician Apprentice: Diploma in relevant engineering. Graduate Apprentice: Regular full time Graduate in any discipline. |
Age Limit | 18 – 24 वर्षे |
How To Apply | Online |
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 17 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 फेब्रुवारी 2025 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.iocl.com/ |
Check Job Notification | Click Here |
Online Apply | Trade Apprentice Posts: Click Here Graduate/ Technician Apprentice Posts: Click Here |