IDBI बँकेत 1000 पदांसाठी नवीन भरती सुरु, Rs. 31,000 पगार | IDBI Bank Bharti 2024

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now

Last updated on November 8th, 2024 at 07:18 pm

MarathiMitraa ला 5 स्टार द्या

IDBI Bank Bharti 2024: IDBI बँककडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘कार्यकारी (विक्री व संचालन)’ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 1000 रिक्त पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.

IDBI Bank Bharti 2024 Details

पदाचे नावकार्यकारी (विक्री आणि संचालन)
पदसंख्या1000
शैक्षणिक पात्रताCandidate should have completed Graduation from any of the recognized boards or Universities.
वयोमर्यादा20 – 25वर्षे
SalaryRs.29,000/- per month in the first year
Rs.31,000/- per month in the second year
Job LocationAll Over India
अर्ज शुल्कइतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-
अर्ज पद्धतीOnline
अर्ज करण्याची शेवटची तारीख16 नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.idbibank.in/
Advertisement NotificationRead Here
Online ApplyApply Now

How To Apply For IDBI Bank Post 2024

ही IDBI Bank Bharti प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायची आहे. अर्जामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद मानला जाईल. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडणे अत्यावश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात तपासा.

City Wise Bharti & Yojana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Products

© 2024 By Shaker Inamdar