HPCL Bharti 2025 अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) कडून कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (Junior Executive Officers – JEO) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती बोर्डाने जानेवारी 2025 मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केली असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे.
HPCL Bharti संदर्भातील जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण तपशील तपासावा व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. ही भरती प्रक्रिया सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्कृष्ट संधी आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ वाया घालवू नका आणि आजच अर्ज करा. HPCL Bharti 2025 बद्दलची अधिकृत माहिती नियमितपणे तपासत राहा.
HPCL Bharti 2025 Details
पदाचे नाव | Junior Executive Officers (JEO) |
एकूण रिक्त पदे | Total = 234 Junior Executive (Mechanical): 130 Posts, Junior Executive (Electrical): 65 Posts, Junior Executive (Instrumentation): 37 Posts, Junior Executive (Chemical): 02 Posts. |
नोकरी ठिकाण | All Over India |
Educational Qualification | Junior Executive (Mechanical): Diploma in the Mechanical engineering with a minimum of 60% marks (50% for SC/ST/PwBD candidates). Junior Executive (Electrical): Diploma in the Electrical engineering discipline with a minimum of 60% marks (50% for SC/ST/PwBD candidates). Junior Executive (Instrumentation): Diploma in the Instrumentation engineering discipline with a minimum of 60% marks (50% for SC/ST/PwBD candidates). Junior Executive (Chemical): Diploma in the Chemical engineering discipline with a minimum of 60% marks (50% for SC/ST/PwBD candidates). |
JEO Salary | Monthly रु. 30,000/- ते रु. 1,20,000/- पर्यंत |
Application Fees | General/EWS/OBC: Rs. 1,180/- SC/ST/PwBD: No Fees. |
JEO Age Limit | 18 – 25 वर्षे |
How To Apply | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 फेब्रुवारी 2025. |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.hindustanpetroleum.com/ |
Read Job Notification Here | Click Here |
Apply Now | Click Here |