General Hospital Nagpur Bharti 2024: नागपूर जिल्हा रुग्णालयात 2024 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगाराची योजना असणार आहे, ज्यात मासिक वेतन 90,000 रुपयांपर्यंत मिळू शकते. नागपूर जिल्हा रुग्णालयातील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत. अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करावा.
MMC किंवा NMS सह MBBS पदवी असणे आवश्यक, संगणकीय ज्ञान असणे आवश्यक, HIV/ AIDS निगडीत उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक
No. Of Vacancy
०१
Salary Details
९०,०००/- दर महिना
अंतिम तारीख
१६ ऑगस्ट २०२४
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
मेडिकल ऑफिसर
शैक्षणिक पात्रता / Experience
MMC किंवा NMS सह MBBS पदवी असणे आवश्यक. Computer knowledge असणे आवश्यक, HIV/ AIDS निगडीत उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक
No. Of Vacancy
०१
Salary Details
७२,०००/- दर महिना
अंतिम तारीख
१६ ऑगस्ट २०२४
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
एआरटी डेटा मॅनेजर
शैक्षणिक पात्रता / Experience
उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीधर असणे आवश्यक, कंप्यूटर ॲप्लीकेशन विषयातील डिप्लोमा किंवा इतर कोर्स पूर्ण असणे आवश्यक, Computer knowledge असणे आवश्यक, HIV/ AIDS निगडीत उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक
No. Of Vacancy
०१
Salary Details
२१,०००/- दर महिना
अंतिम तारीख
१६ ऑगस्ट २०२४
अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता / Experience
BMLT किंवा BMLS उत्तीर्ण असणे आवश्यक, कामाचा अनुभव असणे आवश्यक
No. Of Vacancy
०१
Salary Details
२१,०००/- दर महिना
अंतिम तारीख
१६ ऑगस्ट २०२४
General Hospital Nagpur Bharti 2024: अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
काउन्सिलर
शैक्षणिक पात्रता / Experience
उमेदवाराने सायकॉलॉजी, सोशल वर्क, सोशॉलॉजी, आंत्रपॉलॉजी, ह्यूमन डेव्हलपमेंट किंवा नर्सिंग यांपैकी कोणत्याही विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. || HIV/ AIDS निगडीत उपक्रमांमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक
No. Of Vacancy
०१
Salary Details
२१,०००/- दर महिना
अंतिम तारीख
१६ ऑगस्ट २०२४
General Hospital Nagpur Bharti 2024: अर्ज सादर करण्यासाठीचा पत्ता:
सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
General Hospital Nagpur Bharti 2024 प्रक्रियेत वय वर्ष ६० किंवा त्याहून कमी वयाचे सर्व उमेदवार सहभागी होऊ शकतात. उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेची हमी देणारी प्रमाणपत्रे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स, पदवीची गुणपत्रिका, इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अपूर्ण अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. निवड झालेल्या उमेदवारांची २७ ऑगस्ट २०२४ रोजी परीक्षा फेरीसाठी निवड केली जाईल, तर मुलाखत फेरी दिनांक २२ ऑगस्ट २०२४ आणि ३० ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, उमेदवारांनी https://nagpur.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.