Last updated on December 31st, 2024 at 06:20 am
Eastern Railway Bharti: पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी (apprentice) पदांसाठी 2024 च्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, लाइनमन, वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या विविध पदांसाठी एकूण 3,115 जागा शिकाऊ प्रशिक्षणाखाली भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर आहे.
Table of Contents
ToggleEastern Railway Bharti Details
पदाचे नाव | Apprentice (प्रशिक्षणार्थी) |
Total जागां | 3115 |
शैक्षणिक पात्रता | i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV)/Mechanic (Diesel)/Carpenter/Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM) |
वयाची अट | 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
नोकरी ठिकाण | पूर्व रेल्वे |
फीस | General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] |
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 ऑक्टोबर 2024 (05:00 PM) |
Online अर्ज करण्याची सुरवातीची तारीख | 24 सप्टेंबर 2024 |
Official website | Click Here |
Eastern Railway Recruitment Details
पदाचे नाव | Total जागां |
---|---|
Howrah Division | 659 |
Liluah Workshop | 612 |
Sealdah Division | 440 |
Kanchrapara Workshop | 187 |
Malda Division | 138 |
Asansol Division | 412 |
Jamalpur Workshop | 667 |
Eastern Railway Bharti 2024 ही उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. या भरतीद्वारे विविध तांत्रिक कौशल्यांच्या पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. इच्छुकांनी पात्रतेच्या अटी तपासून दिलेल्या वेळेत अर्ज भरावा, हीच योग्य वेळ आहे रेल्वेच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी.
- Sindhudurg Talathi Bharti Result 2025: पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
- NHM Maharashtra: राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती आणि Result बद्दल माहिती
- Republic Day Speech in Marathi: 26 जानेवारीला होईल टाळ्यांचा कडकडाट, प्रजासत्ताक दिनासाठी प्रभावी भाषण
- ITI Shirur Kasar Bharti: नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु
- 8th Pay Commission 2025: 8व्या वेतन आयोगात कोणाला मिळणार फायदा, पहा सविस्तर माहिती