Last updated on June 10th, 2025 at 02:19 pm
Custom Department Recruitment: मुंबई सीमाशुल्क विभागातील भरतीसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे! मुंबई कस्टम्स झोन 1 (Mumbai Custom Duty) ने नोव्हेंबर 2024 च्या जाहिरातीत “ग्रुप ‘C’ (NonGazetted/Non-Ministerial) Cadre – Seaman, Greaser” पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.mumbaicustomszone1.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण 44 रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया संपूर्ण जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
Custom Department Recruitment Details
पदाचे नाव | Group ‘C’ (NonGazetted/Non-Ministerial) Cadre |
Number of Posts (एकूण पदे) | Total = 44 Seaman: 33 Posts, Greaser: 11 Posts |
नोकरी ठिकाण | Mumbai |
शैक्षणिक पात्रता | दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य |
वेतन / Salary | दरमहारु. Rs. 18,000/- तेरु. 56,900/- पर्यंत |
वयोमर्यादा | 18 – 25 वर्षे SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
Selection Process (भर्ती प्रक्रिया) | Written exam/Physical Endurance Test (PET) (Swimming)/Document verification |
अर्ज करण्याची पद्धत | Offline |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 December 2024 |
अर्ज सादर करण्याचा पत्ता | सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001 |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.mumbaicustomszone1.gov.in/ |
संपूर्ण माहिती वाचल्यानंतर, इच्छुक उमेदवारांसाठी ही Custom Department Recruitment ही एक चांगली संधी आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करून आपल्या करिअरची वाटचाल सुरू करावी. मुंबई कस्टम विभागात सामील होण्यासाठी, सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज जमा करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.