Civil Hospital Gadchiroli Recruitment: या नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु

WhatsApp Channelp Join Now
Telegram Group Join Now
MarathiMitraa ला 5 स्टार द्या

Civil Hospital Gadchiroli Recruitment अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. सामान्य रुग्णालय गडचिरोली (Civil Hospital Gadchiroli) मार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP-V) अंतर्गत कंत्राटी पद्धतीने ब्लड बँक काउन्सेलर आणि ब्लड बँक लॅब टेक्निशियन पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

या भरतीसाठी एकूण 02 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 17 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइटवर https://gadchiroli.gov.in/ ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

Civil Hospital Gadchiroli Recruitment 2025

पदाचे नाव:Blood Bank Counselor & Blood Bank Lab Technician
एकूण रिक्त पदेTotal = 02
Blood Bank Counselor: 01 Post.
Blood Bank Lab Technician: 01 Post.
नोकरी ठिकाणGadchiroli
SalaryMonthly रु. 21,000/- ते रु. 25,000/-
Age Limit60 Yrs
Application ModeOffline
Educational QualificationBlood Bank Counselor: Post-Graduate in Social Work / Sociology/Psychology/Anthropology/ Human Development + experience.

Blood Bank Lab Technician: 12th Passed, Degree in Medical Laboratory Technology (MLT) or Diploma in Medical Laboratory Technology (MLT), Computer Knowledge + experience.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख02 July 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 July 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ताजिल्हा सिव्हिल सर्जन, जनरल हॉस्पिटल गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया मूल रोड गडचिरोली 442605
Official Websitehttps://gadchiroli.gov.in/
जाहिरात PDFClick Here

City Wise Bharti & Yojana

जिल्हा नुसार जाहिराती

Age Calculator

Age Calculator

Most Recent Posts

Category

विद्या, बातम्या, तंत्रज्ञान आणि इतर सर्वांच्या विषयांवर लेखन करणारी वेबसाईट

 

Links

© 2024 By Shaker Inamdar