CIDCO Exam Date जाहीर करण्यात आला आहे आणि आता उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिडको (CIDCO – City and Industrial Development Corporation) मार्फत भरती प्रक्रियेत Assistant Engineer (Civil), Assistant Development Officer (General), Field Officer (General) या पदांसाठी परीक्षा होणार आहे.
या पदांसाठीची CIDCO Exam 2025 Date अधिकृतरीत्या प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्यांनी आता शेवटच्या टप्प्यातील तयारीला लागावं. परीक्षा कधी आहे, कोणत्या दिवशी कोणती परीक्षा होणार आहे, यासाठी सिडकोने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
यासोबतच, लवकरच CIDCO Admit Card Download करण्यासाठी लिंक देखील सक्रिय होणार आहे. उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्रात परीक्षा दिनांक, वेळ, व परीक्षा केंद्राची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे CIDCO Exam Date च्या आधी तुमची तयारी पूर्ण असणे खूप महत्त्वाचं आहे.
सिडको भरती ही महाराष्ट्रातील सरकारी नोकरी इच्छुकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे कोणतीही चूक टाळा आणि अधिकृत वेबसाइटवरून वेळेवर तुमचं Admit Card डाउनलोड करा.
CIDCO Exam Date Update

खाली दिलेल्या तक्त्यातून तुम्ही तुमच्या पदानुसार परीक्षा दिनांक आणि Admit Card डाउनलोड लिंक पाहू शकता.
आता वेळ घालवू नका – CIDCO Exam Date लक्षात ठेवा आणि 100% तयारीसह परीक्षा द्या!