ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (Thane DCC Bank) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Thane DCC Bank Recruitment 2025 अंतर्गत एकूण 165 पदांसाठी मेगाभरती होणार असून यामध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई, सुरक्षा रक्षक आणि वाहनचालक या पदांचा समावेश आहे. ही संधी ठाणे आणि परिसरातील तरुणांसाठी सुवर्णसंधी मानली जात आहे. Thane DCC Bank Recruitment 2025...