भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रुड़कीने GATE Answer Key 2025 27 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे जाहीर केली आहे. परीक्षार्थी आता त्यांच्या उत्तरतालिका आणि प्रतिसाद पत्रके अधिकृत GATE वेबसाइट gate2025.iitr.ac.in किंवा अर्ज पोर्टल goaps.iitr.ac.in वरून डाउनलोड करू शकतात. GATE 2025 Response Sheet कशी मिळवायची? GATE 2025 परीक्षार्थींना त्यांचे उत्तरपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील सोपे चरण फॉलो करता...